पाथरी रोड परिसरातील ब्लाइंड स्पॉटवर झुडपे कापून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम
परभणी, दि.१ २ मार्च : पाथरी रोड परिसरातील काही ठिकाणी टर्निंग पॉईंटवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या व झुडपांमुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर जीवनदूत फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने ब्लाइंड स्पॉट असलेल्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षितता उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे सर […]
पाथरी रोड परिसरातील ब्लाइंड स्पॉटवर झुडपे कापून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम Read More »