Jeevandoot Charitable Trust Parbhani

Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

Translate This Website

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Uncategorized

PM-RAHAT SCHEME #PMRAHATYOJNA

पीएम-राहत PM- RAHAT YOJNA : रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना (मराठी भाषांतर) मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 162 अंतर्गत असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार, “प्रधानमंत्री – रस्ते अपघातग्रस्तांचे रुग्णालयात दाखल करणे व सुनिश्चित उपचार (PM-RAHAT) योजना” ही 05 मे 2025 रोजी अधिसूचना S.O. 2015(E) द्वारे अधिसूचित करण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया, संबंधित भागधारकांच्या भूमिका व जबाबदाऱ्या […]

PM-RAHAT SCHEME #PMRAHATYOJNA Read More »

राहवीर योजना (Rahveer Yojana) #rahveeryojna

राहवीर योजना (Rahveer Yojana) राहवीर योजना ही रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना अपघातानंतरच्या पहिल्या तासात म्हणजेच “गोल्डन अवर” मध्ये रुग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची शासकीय योजना आहे. या योजनेला “गुड समॅरिटन योजना” (Scheme for Good Samaritan) असेही म्हटले जाते. रस्ते अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी आणि अधिकाधिक जीव वाचावेत हा

राहवीर योजना (Rahveer Yojana) #rahveeryojna Read More »

जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टला ‘रस्ता सुरक्षा 2026’ पुरस्काराने गौरव

परभणी (प्रतिनिधी) – रस्ता सुरक्षेसाठी उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी केल्याबद्दल जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टला ‘रस्ता सुरक्षा 2026’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार परभणी येथील Shivaji Engineering College Auditorium येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ट्रस्टमार्फत रस्ता सुरक्षा क्षेत्रात विविध ठिकाणी प्रत्यक्ष काम करण्यात आले. ट्रस्ट चे मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ . गणेश जोशी

जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टला ‘रस्ता सुरक्षा 2026’ पुरस्काराने गौरव Read More »

पाथरी रोड परिसरातील ब्लाइंड स्पॉटवर झुडपे कापून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम

परभणी, दि.१ २ मार्च : पाथरी रोड परिसरातील काही ठिकाणी टर्निंग पॉईंटवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या व झुडपांमुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर जीवनदूत फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने ब्लाइंड स्पॉट असलेल्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षितता उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे सर

पाथरी रोड परिसरातील ब्लाइंड स्पॉटवर झुडपे कापून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम Read More »

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न : जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट परभणी

परभणी, दि.१ २ मार्च : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी मार्फत रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या वतीने अरबिंदो अक्षरज्योती शाळा, पाथरी रोड, परभणी येथे संपन्न झाला. या उपक्रमाला प्रेरणास्थान म्हणून

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न : जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट परभणी Read More »

वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना खिचडी वाटपजिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे सामाजिक उपक्रम

परभणी, दि.02-03-2026 :सौ. भाग्यश्री गणेश जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवत जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप केले. या उपक्रमाचे आयोजक शेख आयुब आतार यांनी केले असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. रुग्णालयातील अनेक गरजू

वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना खिचडी वाटपजिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे सामाजिक उपक्रम Read More »

परभणीत रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद; ब्लॅक स्पॉटवर गवत काढण्याची सुरु मोहीम केली

परभणी, दि.० १ .० ३ .२ ० २ ६ _ :परभणी जिल्ह्यात वाढत्या रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यालगत गवत व झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दृष्टीआड होणारे वळणांचे भाग ‘ब्लॅक स्पॉट’ बनले असून तेथे वारंवार अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत ब्रश कटर मशीनच्या साहाय्याने धोकादायक ठिकाणी

परभणीत रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद; ब्लॅक स्पॉटवर गवत काढण्याची सुरु मोहीम केली Read More »

परभणी येथे रस्ता सुरक्षेसाठी अनोखा उपक्रम

परभणी, दि. २ १ फेब्रुवारी २ ० २ ६ :रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती परिषदेअंतर्गत एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लोकसहभागातून ब्रश कटर मशीन खरेदी करून रस्त्यालगत वाढलेले गवत व झाडे हटविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे . रस्त्यावरील ब्लॅंक स्पॉट (धोकादायक

परभणी येथे रस्ता सुरक्षेसाठी अनोखा उपक्रम Read More »