Jeevandoot Charitable Trust Parbhani

Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

Translate This Website

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Activities

परभणीत जिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात

परभणी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ — परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे आज खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परभणीतील भारतभर प्रसिद्ध असलेल्या हजरत सय्यद शाह तूराबुल हक रहे. उर्स १ १ ९ साजरी करण्यात (११९ वा स्मृतिदिन) निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या […]

परभणीत जिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात Read More »

road safety awareness council parbhani

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती सुरुवात करण्यात आली

परभणी, २५ ऑक्टोबर २०२५ – समाजात रस्ता अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने जीवनदूत फाऊंडेशनतर्फे आज परभणी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना ची सुरुवात आज पासून करण्यात आली . भारत सरकार नीती आयोग NGO नोंदणीकृत अभियान कार्यक्रमादरम्यान हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, मद्यपान करून वाहन न चालविणे यांसारख्या

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती सुरुवात करण्यात आली Read More »

jeevandoot

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन आनंदाची दिवाळी – सर्वांसाठी दिवाळी “दिवाळीचा आनंद फक्त दिव्यांमध्ये नाही, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आहे.” जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन परभणी, २९ ऑक्टोबर २०२५ – समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आनंदाची दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने जीवनदूत फाऊंडेशनतर्फे आज “दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम”

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन Read More »

“तुमची हाक आमची साथ “जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजूंना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन

परभणी, २४ ऑक्टोबर २०२५ – समाजसेवेसाठी कार्यरत जीवन दूत या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज परभणी येथे गरजू नागरिकांसाठी फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान , विश्वस्त मंडळाचे सदस्य, कार्यक्रमाचे आयोजक (Programme Manager)तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक शेख आयुब शेख रशीद आतार ,महिला संघटक आफ्रिन शेख आयुब व अफ्रिन सुलतान शेख कलीम

“तुमची हाक आमची साथ “जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजूंना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन Read More »