Jeevandoot Charitable Trust Parbhani

News & Updates
Road Accident Black Spot Identification and Rectification: अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून रस्ते सुरक्षित करण्यावर भर; Road Engineering आणि Safety Improvements ठरणार महत्त्वाचे स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार देण्याचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम; सध्याच्या नियमांबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती हिट-अँड-रन अपघातातील पीडितांना मिळणार ₹२ लाखांपर्यंत नुकसानभरपाई; गंभीर दुखापतीसाठी ₹५० हजार, जाणून घ्या संपूर्ण योजना मोठी बातमी : महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्युंजय देवदूत’ ठरतात जीवनदूत (jeevandoot)! जाणून घ्या या उपक्रमाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र में सड़क दुर्घटना पीड़ितों के लिए मददगार बने Mrityunjay Devdoot! जानिए इस पहल की पूरी जानकारी बड़ी खबर: सड़क दुर्घटना में घायल व्यक्ति की जान बचाइए और पाइए ₹25,000 का पुरस्कार! जानिए Rah-Veer Scheme की पूरी जानकारी
Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

परभणीत रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद; ब्लॅक स्पॉटवर गवत काढण्याची सुरु मोहीम केली

परभणी, दि.० १ .० ३ .२ ० २ ६ _ :
परभणी जिल्ह्यात वाढत्या रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यालगत गवत व झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दृष्टीआड होणारे वळणांचे भाग ‘ब्लॅक स्पॉट’ बनले असून तेथे वारंवार अपघात घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत ब्रश कटर मशीनच्या साहाय्याने धोकादायक ठिकाणी गवत काढण्याची आणि रस्त्यावरील वळणांवर तसेच डिव्हायडरवर रेडियम स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

प्रेरणास्थान: प्राचार्य डॉ. गणेश जोशी सर (आवृत्ती संपादक, दैनिक लोकपत्र, नांदेड)
आयोजक: शेख आयुब
संस्थापक अध्यक्ष: मोहसीन खान

उमरी फाटा येथील धोकादायक वळणावर वाढलेली झाडे-झुडपे मशीनच्या सहाय्याने कापण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना वळण स्पष्ट दिसू लागले असून अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करत हेल्मेट वापर, सीटबेल्ट बांधणे, वेग मर्यादा पाळणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनानेही ब्लॅक स्पॉट ओळखून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश परिषदेतून देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *