“तुमची हाक आमची साथ “जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजूंना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन
परभणी, २४ ऑक्टोबर २०२५ – समाजसेवेसाठी कार्यरत जीवन दूत या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज परभणी येथे गरजू नागरिकांसाठी फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान , विश्वस्त मंडळाचे सदस्य, कार्यक्रमाचे आयोजक (Programme Manager)तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक शेख आयुब शेख रशीद आतार ,महिला संघटक आफ्रिन शेख आयुब व अफ्रिन सुलतान शेख कलीम […]
“तुमची हाक आमची साथ “जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजूंना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन Read More »

