जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन
जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन आनंदाची दिवाळी – सर्वांसाठी दिवाळी “दिवाळीचा आनंद फक्त दिव्यांमध्ये नाही, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आहे.” जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन परभणी, २९ ऑक्टोबर २०२५ – समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आनंदाची दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने जीवनदूत फाऊंडेशनतर्फे आज “दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम” […]
जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन Read More »


