Jeevandoot Charitable Trust Parbhani

News & Updates
Road Accident Black Spot Identification and Rectification: अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून रस्ते सुरक्षित करण्यावर भर; Road Engineering आणि Safety Improvements ठरणार महत्त्वाचे स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार देण्याचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम; सध्याच्या नियमांबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती हिट-अँड-रन अपघातातील पीडितांना मिळणार ₹२ लाखांपर्यंत नुकसानभरपाई; गंभीर दुखापतीसाठी ₹५० हजार, जाणून घ्या संपूर्ण योजना मोठी बातमी : महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्युंजय देवदूत’ ठरतात जीवनदूत (jeevandoot)! जाणून घ्या या उपक्रमाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र में सड़क दुर्घटना पीड़ितों के लिए मददगार बने Mrityunjay Devdoot! जानिए इस पहल की पूरी जानकारी बड़ी खबर: सड़क दुर्घटना में घायल व्यक्ति की जान बचाइए और पाइए ₹25,000 का पुरस्कार! जानिए Rah-Veer Scheme की पूरी जानकारी
Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती सुरुवात करण्यात आली

परभणी, २५ ऑक्टोबर २०२५ – समाजात रस्ता अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने जीवनदूत फाऊंडेशनतर्फे आज परभणी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना ची सुरुवात आज पासून करण्यात आली .

भारत सरकार नीती आयोग NGO नोंदणीकृत अभियान कार्यक्रमादरम्यान हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, मद्यपान करून वाहन न चालविणे यांसारख्या महत्त्वाच्या संदेशांवर मार्गदर्शन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहसिन खान यांनी सांगितले की, “प्रत्येकाचा जीव अमूल्य आहे. रस्ता सुरक्षा ही केवळ नियम नसून जबाबदारी आहे. युवकांनी सुरक्षित वाहनचालक बनून समाजात चांगला आदर्श निर्माण करावा.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये दिली – “रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा”, “हेल्मेट तुमचा रक्षक मित्र”, “वेग नाही, सुरक्षितता महत्त्वाची”.

स्थानिक नागरिकांनी जीवनदूत फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि भविष्यात अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Parbhani PoliceParbhaniPARBHANI UPDATE MH22Ministry of Road Transport and Highways, Government of IndiaLokmat#roadtrip#roadsafety#road#आपले_मपो #ParbhaniPolice

📢 जीवनदूत फाऊंडेशनतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम 🚦

आज जीवनदूत फाऊंडेशनतर्फे परभणी शहरात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, स्वयंसेवकांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

👉 हेल्मेट वापरा

👉 सीट बेल्ट लावा

👉 वेग मर्यादेत वाहन चालवा

👉 मद्यपान करून वाहन चालवू नका

संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहसिन खान यांनी सर्व नागरिकांना संदेश दिला –

“सुरक्षित वाहनचालक बना, कारण तुमचे जीवन तुमच्या कुटुंबासाठी अनमोल आहे.”

चला, आपण सर्व मिळून घेतो संकल्प —

“रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” 🚧

#JeevandootFoundation#RoadSafety#SaveLife#DriveSafe#YouthForSafety#parbhani

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *